29 September 2020

News Flash

INDvsNZ : भारतीय संघाची ऐतिहासिक ५०० व्या कसोटीवर विजयी मोहोर


भारतीय संघाने कानपूर कसोटी १९७ धावांनी जिंकली असून, न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. कसोटीच्या पाचव्या दिवशी फिरकीपटू अश्विनने आपल्या फिरकी जादूने किवींना गारद केले. अश्विनने दुसऱया डावात तब्बल ६ विकेट्स घेतल्या, तर जडेजाने एका फलंदाजाला माघारी धाडले. मोहम्मद शमीनेही उपहारानंतरच्या सत्रात दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.

Just Now!
X