06 March 2021

News Flash

पाकिस्तानच्या ताब्यात धुळ्यातील जवान, धक्क्याने आजीचे निधन

टट्टापानी येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्य दलाचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात सापडला आहे. हा जवान महाराष्ट्राचा असून चंदू बाबुलाल चव्हाण असे त्याचे नाव आहे. आपला नातू पाकिस्तानच्या ताब्यात सापडल्याचा धक्का सहन न झाल्याने चंदू चव्हाण यांच्या आजी लीलाबाई चिंधा पाटील (चव्हाण) यांचे गुरूवारी रात्री निधन झाले.
चंदू चव्हाण हे २३ वर्षांचे असून ते मुळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर येथील आहेत.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X