03 March 2021

News Flash

‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’- रिव्हु

अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मुख्य भूमिका असणारा ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नीरज पांडेंच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटाची निर्मिती अरुण पांडे आणि फॉक्स स्टुडिओद्वारे करण्यात आली आहे. या चित्रपटाबद्दल बी टाऊनसह क्रिकेटविश्वामध्येही उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X