04 March 2021

News Flash

Cricket Score of India vs New Zealand: पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारत ७ बाद २३९

कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवरील न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने ७ विकेट्सच्या मोबदल्यात २३९ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी खेळी साकारली. कोलकाता कसोटीचा नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X