01 March 2021

News Flash

अमेरिकेच्या राजकारणात ‘कॅपिटॉल हिल’चे महत्त्व काय?

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक सव्वा महिन्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तेथे सुरू असलेली खळबळ, तेथे वाहात असलेले राजकीय व आर्थिक वारे यांचा प्रत्यक्ष वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. थेट अमेरिकेतून गिरीश कुबेर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून साधलेला संवाद.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X