22 November 2019

News Flash

…मग आम्ही नक्षलवादाचा मुद्दा मांडू – पाकिस्तान

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानच्या मुद्द्यावर बोलणे थांबवले नाही तर आम्हीदेखील भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमधील हिंसाचार, नक्षलवाद हे मुद्दे उपस्थित करु असा इशारा पाकिस्तानी खासदारांनी भारताला दिला आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X