उरी दहशतवादी हल्ल्याबाबत एक शब्दही न काढणारा पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने अखेर त्याचे मौन सोडले आहे. फवाद खानने फेसबुकच्या माध्यमातून त्याने प्रतिक्रिया दिली आहे. मात्र त्याने या पोस्टमध्ये उरी हल्ल्याचा उल्लेख करणं टाळलं आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.