22 November 2019

News Flash

ऑलिव्हर हार्ट, बेंट हॉमस्ट्रॉम यांना अर्थशास्त्रातील ‘नोबेल’ पुरस्कार जाहीर

भौतिक, रसायन, वैद्यकीय आणि शांतता पुरस्कारानंतर सोमवारी (दि. १०) अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. ब्रिटिशवंशीय अर्थतज्ज्ञ ऑलिव्हर हार्ट आणि फिनलँडचे बेंट हॉमस्ट्रॉम यांना प्रतिष्ठेचा अर्थशास्त्रातील ‘नोबेल’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. हार्ट आणि हॉमस्ट्राँग यांच्या अर्थशास्त्रातील कॉन्ट्रॅक्ट थिअरीची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X