18 November 2019

News Flash

RSS Mohan Bhagwat: सध्याचे सरकार कार्यक्षम; मोदी सरकारवर सरसंघचालकांची स्तुतिसुमने

सध्याचे सरकार हे उदासीन नसून कार्यक्षम आहे. देशात अजून बऱ्यात गोष्टी व्हायच्या बाकी आहेत. मात्र, सरकार ज्याप्रकारे काम करतयं, ते पाहून देश पुढे जाईल असा विश्वास व्यक्त करत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारचे कौतूक केले. ते मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भागवतांनी जम्मू-काश्मीर, सर्जिकल स्ट्राईक, शिक्षणव्यवस्था, जातीव्यवस्था आणि गोरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

आणखी काही व्हिडिओ