11 November 2019

News Flash

मुख्यमंत्री-पंकजा संघर्ष विकोपाला?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील सुप्त संघर्ष विकोपाला गेल्याने त्यांची भगवानगड येथील सभा पोलिसांना आदेश देऊन रद्द करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली. त्यामुळे संतप्त झालेल्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुपोषणाच्या प्रश्नी बुधवारी बोलाविलेल्या बैठकीलाही दांडी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हा सुप्त संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

आणखी काही व्हिडिओ