13 July 2020

News Flash

पाकिस्तान सरकारने हिंमत दाखवावी, जिहादी मार्गाचा वापर करावा- मसूद अजहर

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरने जिहादी गटांना काश्मीरमध्ये अधिक सक्रिय होण्याची सूचना केली आहे. ‘योग्य निर्णय घेण्यास विलंब झाल्यास पाकिस्तान काश्मीरमधील ऐतिहासिक संधी गमावून बसेल’, असे अजहरने अल-कलाममध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये म्हटले आहे. उरी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध तणावपूर्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर मसूद अजहरने काश्मीरमधील जिहादी गटांना अधिक सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X