03 March 2021

News Flash

फोनने केला घात, पाकिस्तानला माहिती दिल्याने जम्मूतील पोलीस अधिकारी निलंबित

भारतीय सैन्यातील मेजर असल्याची बतावणी करत फोन करणा-या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या अधिका-याला बंदोबस्ताची माहिती देणे जम्मू काश्मीरमधील पोलीस अधिका-याला महागात पडले आहे. जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी त्या अधिका-यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X