02 March 2021

News Flash

मोदीनितीला चिनी शह, चीन बांगलादेशला देणार २४ बिलीयन डॉलरचे कर्ज

ब्रिक्स परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतात येत असतानाच चीनने भारताच्या शेजारी राष्ट्रांना भरघोस आर्थिक मदत करत भारताला कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. बांगलादेशशी चांगले संबंध ठेवण्यावर मोदींनी भर दिला असून आता चीननेही बांगलादेशला तब्बल २४ बिलीयन डॉलरचे कर्ज देऊन भारतावर पलटवार केला आहे. यासोबतच ३० वर्षांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष बांगलादेशचा दौरा करणार आहेत.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X