26 February 2021

News Flash

पाकिस्तानी कलाकार असलेल्या सिनेमांवर बंदीच, सिंगल स्क्रिन थिएटर असोसिएशनचा निर्णय

उरी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध अजूनच खराब झाले असल्यामुळे ‘इम्पा’ने त्यांच्या ७७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पाकिस्तानी कलाकारांनी कोणत्याही हिंदी सिनेमात किंवा प्रादेशिक सिनेमात काम करु नये असा निर्णय घेण्यात आला होता. आता सिंगल स्क्रिन थिएटर असोसिएशन आणि सिनेमा ओनर असोसिएशन यांनीही पाकिस्तानी कलाकार असलेला एकही सिनेमा थिएटरवर लावला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X