13 December 2017

News Flash

आमच्याबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरविण्यात येत आहेत, अजय-अतुल यांची भूमिका

औरंगाबादमध्ये वेरुळ- अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवातील ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’ दरम्यान झालेल्या गोंधळाविषयी गायक- संगीतकार अतुल गोगावले यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता ऑनलाइन’कडे स्वतःची बाजू मांडली. या कार्यक्रमात साऊंड ट्रॅक अचानक बंद पडल्यामुळे अजय-अतुल यांची तारांबळ उडाल्याची चर्चा रंगली होती.

आणखी काही व्हिडिओ