बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानची महत्तावाची भूमिका असणाऱ्या ‘दंगल’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. आमिरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुनही हा ट्रेलर शेअर केला आहे. या चित्रपटामध्ये आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेत झळकणार आहे.