News Flash

वरुण गांधी हनी ट्रॅपमध्ये फसले ?, गोपनीय माहिती उघड केल्याचा आरोप

शस्त्रास्त्र दलाल अभिषेक वर्माच्या अमेरिकेतील सहका-याने भाजप खासदार वरुण गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वर्मा याने वरुण गांधी यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून संरक्षण मंत्रालयातील गोपनीय माहिती घेतल्याचा आरोप केला जात आहे. वरुण गांधी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X