सिनेमा ओनर्स असोसिएशन ऑफ इंडियाने महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटक राज्यात सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये ‘ऐ दिल है मुश्किल’ प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता. याचे कारण म्हणजे या सिनेमात पाकिस्तानी कलाकार फवाद खान याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.