भाजप म्हणजे सत्तांध पक्ष आहे. सत्ता आली म्हणून त्यांना काही दिसत नसल्याची खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते शनिवारी गोव्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.