News Flash

भारताच्या फिरकीपटूंची कमाल, इंग्लंडची दाणादाण

भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या कसोटीत भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताच्या फिरकीपटूंनी इंग्लंडची दाणादाण उडवत दिवसाच्या अखेरीस इंग्लंडच्या पाच फलंदाजांना माघारी धाडले आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X