News Flash

नागपूरमध्ये स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू, नोटाबंदीनंतर देशभरात ३५ हून अधिक बळी

नागपूरमध्ये स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्याचा काम करत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आर. व्ही. राजेश (वय ५०) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱयाचे नाव आहे. काम करत असताना दुपारी एकच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. नोटबंदीच्या निर्णयानंतर देशभरात आतापर्यंत ३५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X