चित्रपटातील कलाकारांच्या निवडीवरून चर्चेत राहिलेला दिग्दर्शक संजय लीला भन्सालीचा बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘पद्मावती’चे शूटींग काही दिवसांपूर्वीच सुरु झाले. या चित्रपटात ‘पद्मावती’ ही मुख्य भूमिका दीपिका पदुकोण साकारत असून तिचा चित्रपटातील लूक व्हायरल झाला होता.