News Flash

सांगली – साता-यात अजित पवारांना दणका, काँग्रेस विजयी

सांगली-सातारा विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत अजित पवार यांना हादरा बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांनी राष्ट्रवादीच्या शेखर गोरे यांचा पराभव केला आहे. गोरे यांचा पराभव हा अजित पवार यांच्यासाठी हादरा मानला जात आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X