News Flash

भंडारा गोंदियामध्ये भाजपचे परिणय फुके विजयी, प्रफुल्ल पटेलांविरोधात भाजपला काँग्रेसची साथ

भंडारा-गोंदिया विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा बसला आहे. या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार परिणय फुके यांचा विजय झाला असून प्रफुल्ल पटेलांना हादरा देण्यासाठी काँग्रेस आणि भाजपची हातमिळवणी झाल्याची चर्चा आता रंगली आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X