News Flash

पुण्यातील विधान परिषदेच्या जागेवर अनिल भोसले विजयी; काँग्रेस, भाजपचीही मते खेचली

मोठ्या आर्थिक उलाढालीमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या पुणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भोसले यांनी अनेक राजकीय चमत्कार साध्य करत विजय मिळवला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा विधानपरिषद जागांसाठीच्या निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X