News Flash

नांदेडचा गड अशोक चव्हाणांनी राखला, सर्वपक्षीय आघाडीला काँग्रेसचा शह

नांदेडच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे अमर राजुरकर विजयी झाले आहेत. राजुरकर यांनी श्यामसुंदर शिंदे या अपक्ष उमेदवाराचा पराभव केला आहे. अमर राजुरकर यांनी २५१ मते मिळवत विधान परिषद निवडणुकीत विजय साकारला. काँग्रेस विरुद्ध इतर सर्व पक्ष, अशी लढत नांदेडमध्ये पाहायला मिळाली. यामध्ये काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेसच्या या यशात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा मोठा वाटा आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X