News Flash

रुपयाची पुन्हा घसरण, गाठली नऊ महिन्यांतील नीचांकी पातळी

डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली घसरण सलग पाचव्या दिवशीही कायम राहिली असून, गुरुवारी रुपया आणखी २७ पैशांनी घसरला. यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया गेल्या नऊ महिन्यातील नीचांकी पातळीवर जाऊन पोहोचला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारी ६८.८३ वर जाऊन पोहोचला होता.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X