News Flash

अर्जुनसोबतच्या नात्यावर अखेर मलायका बोलली..

यंदाच्या वर्षी बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार जोडप्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे पाहायला मिळाले. बॉलिवूड वर्तुळामध्ये कोणत्या कलाकाराचे नाव कोणासोबत आणि कधी जोडले जाईल याचा काही नेम नाही. सध्या बी टाऊनमध्ये अभिनेत्री-मॉडेल मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्यामध्ये असलेल्या नात्याच्या चर्चा रंगत आहेत.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X