News Flash

नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील उद्योग आणि जीडीपीवर विपरीत परिणाम- मनमोहन सिंग

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न दर तब्बल दोन टक्क्यांनी घटेल, असा गंभीर इशारा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिला. ते गुरूवारी राज्यसभेत नोटाबंदीवरील चर्चेदरम्यान बोलत होते. यावेळी मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीसंदर्भातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X