News Flash

डान्सबारला आधीच्या निकषांनुसारच परवानगी देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

राज्यातील डान्सबार आधीच्या निकषांनुसार सुरू करण्यास परवानगी द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयात गुरूवारी याबाबतची सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने विस्तृत शपथपत्र सादर करण्यासाठी आणखी एका महिन्याची मुदत देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X