News Flash

युवी-हेजलच्या लग्नात निमंत्रितांच्या यादीतून वगळले हे नाव..

भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल किच हे उद्या विवाहबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. त्यातच या लग्नाला कोण कोण उपस्थिती लावणार याकडेही सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. या प्रेमीयुगुलाने निवडक लोकांच्या उपस्थितीत लग्न करायचे ठरविले आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X