News Flash

नोटाबंदीनंतरही जनतेचा भाजपवर विश्वास कायम – मुख्यमंत्री

नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरात भाजपविरोधी लाट असल्याचा आरोप विरोधक करत होते. पण महाराष्ट्रामधील नगरपालिका निवडणूक, देशभरात झालेल्या पोटनिवडणुका, गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले. या निकालावरुन नोटाबंदीनंतरही जनतेचा भाजपवरील विश्वास कायम असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X