महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या राजकारणाच्या कारकीर्दीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असतानाच त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलूही अनेकांसमोर येत आहेत. अमृता फडणवीस या एक चांगल्या गायिका आहेत हे तर सर्वांनाच ठाऊक आहे.