रिलायन्स जिओ वेगाने प्रगती करत असून गेल्या काही काळात कंपनीने फेसबुक, व्हॉटसअॅप, स्काईपपेक्षा वेगाने प्रगती केली आहे, असे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले. ते गुरूवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भागधारकांच्या बैठकीत बोलत होते.