News Flash

Black Money in India: नोटाबंदीनंतरची सर्वात मोठी कारवाई, १७० कोटींची रोकड जप्त

चेन्नईत आयकर विभागाने नोटाबंदीच्या निर्णयानंतरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आयकर विभागाने तब्बल १७० कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये तब्बल ७० कोटी रुपयांची रोख रक्कम दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरुपात आहे. याशिवाय आयकर विभागाने १३० किलो सोनेदेखील जप्त केले आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या घरात आयकर विभागाला हे घबाड सापडले आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X