News Flash

ISIS: ठाण्यातील तरुण आयसिसमध्ये सामील, दहशतवादविरोधी पथकाकडून तपास सुरू

ठाण्यातील एक तरुण आयसिसमध्ये सामील झाला आहे. २८ वर्षीय तबरेज काही दिवसांपूर्वी नोकरीचे कारण सांगून घराबाहेर पडला. सौदी अरेबियामध्ये नोकरीसाठी जात असल्याची माहिती तबरेजने त्याच्या कुटुंबियांना दिली होती. त्यानंतर त्याने आयसिसमध्ये सहभागी होत असल्याचे फोनवरुन कुटुंबियांना सांगितले. यानंतर त्याच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येतो आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X