News Flash

तिसरी गोष्ट: १२ मार्च १९९३ मुंबई बॉम्बस्फोट

“शौर्य – गाथा अभिमानाची” या मालिकेची पुढची गोष्ट आहे, पोलीस अधिकारी राकेश मारिया आणि सुरेश वालिशेट्टी यांची. त्यांनी १९९३ बॉम्बस्फोटाच्या नंतर गुन्हेगारांना पकडताना दाखवलेले शौर्य तुम्हाला पाहता येणार आहे. एखाद्या गुन्ह्याचा शोध घेताना, सर्वप्रथम गुन्हेगार कोण? हे शोधणं ज्याप्रमाणे महत्त्वाचं; त्याचबरोबर त्याला अटक होऊन त्याला शिक्षा होणेही तितकेच महत्त्वाचे असते.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X