बॉलिवूडमधल्या काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी सध्या कोणाचे नाव घ्यायचे झाले तर अनेकांच्याच तोंडी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणचे नाव येते. तसं पाहायला गेलं तर प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण या देन्ही अभिनेत्रींपैकी सर्वोत्तम कोण आहे याची निवड करणं अनेकांसाठीच कठीण होऊन बसतं.