28 January 2020

News Flash

पठाणकोट हल्ला प्रकरणात एनआयएनकडून आरोपपत्र दाखल, मसूद अजहरच्या नावाचा समावेश

पठाणकोट हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. १०१ पानांच्या आरोपपत्रात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्या मसूद अजहर, त्याचा भाऊ रउफ असगर, शाहिद लतीफ आणि कासिम जान यांना आरोपी करण्यात आले आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सात जवान शहीद झाले होते.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X