08 August 2020

News Flash

अलेप्पोचा बदला ?, तुर्कीत बंदुकधारी तरुणाने केली रशियाच्या राजदुताची हत्या

तुर्कीतील अंकारा येथे एका बंदुकधारी तरुणाने भरकार्यक्रमात रशियन उच्चायुक्तांची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. अलेप्पोला विसरु नका असा घोषणा त्या तरुणाने दिल्या आहेत. सीरियात बंडखोरांविरोधात रशियाने हवाई हल्ले सुरु केले आहेत. उच्चायुक्तांच्या हत्येनंतर रशिया आणि तुर्कीमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X