13 August 2020

News Flash

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ..आरएसी बर्थची संख्या वाढणार

लांबलचक प्रतीक्षा यादी बघून कंटाळलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून आरएसी बर्थची संख्या वाढवण्यात येणार आहे. स्लीपर क्लासमध्ये आता १० ऐवजी १४ आरएसी बर्थ असतील. बर्थची संख्या वाढल्याने आता प्रत्येक डब्यात २० ऐवजी २८ लोकांना आरएसीचे तिकिट मिळणार आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X