21 January 2020

News Flash

नोटाबंदीच्या ‘दंगल’ वरील संभाव्य परिणामाची पर्वा नाही-आमीर खान

नोटा बंदी निर्णयाचा काहीसा त्रास होईल, पण दीर्घकाळाचा विचार करता निर्णय योग्य आहे. यामुळे काळ्या पशाला आवर घातला जाणार आहे. या निर्णयाचा ‘दंगल’ चित्रपटाच्या तिकीट बारीवरील परिणामाची मी चिंता करत नाही , उलट याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो, असे मत प्रसिद्ध अभिनेता आमीर खान याने सोमवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले .

आणखी काही व्हिडिओ

Next Stories
1 जाणून घ्या, करिना-सैफच्या छोट्या नवाबचे नाव
2 रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ..आरएसी बर्थची संख्या वाढणार
3 अलेप्पोचा बदला ?, तुर्कीत बंदुकधारी तरुणाने केली रशियाच्या राजदुताची हत्या
Just Now!
X