24 January 2020

News Flash

Chikki Scam: चिक्की घोटाळा प्रकरणात पंकजा मुंडेना दिलासा, एसीबीकडून क्लीनचिट

चिक्की घोटाळा प्रकरणात महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. कथित चिक्की घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंकजा मुंडे यांना क्लीनचिट दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यासंदर्भातील फाईलदेखील बंद केली आहे. तसा अहवालदेखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गृह विभागाला पाठवण्यात आला आहे.

आणखी काही व्हिडिओ

Next Stories
1 चेन्नई कसोटीसह भारताने इंग्लंडविरुद्धची मालिका ४-० ने जिंकली
2 नोटाबंदीच्या ‘दंगल’ वरील संभाव्य परिणामाची पर्वा नाही-आमीर खान
3 जाणून घ्या, करिना-सैफच्या छोट्या नवाबचे नाव
Just Now!
X