08 August 2020

News Flash

कर्मचाऱ्यांचे पगार बँक खात्यात जमा करणे बंधनकारक; केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण अध्यादेश पारित केला. या अध्यादेशानुसार आता देशभरातील कर्मचाऱ्यांचे पगार ई-पेमेंट किंवा धनादेशाद्वारे बँक खात्यात जमा करणे बंधनकारक असणार आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X