13 August 2020

News Flash

माझी कोणतीही भूमिका राष्ट्रीय पुरस्कारास पात्र नाही- शाहरुख खान

अभिनेता शाहरुख खानने त्याच्या आजवरच्या बॉलिवूड कारकीर्दीमध्ये विविध पुरस्कारांना गवसणी घातली आहे. विविध धाटणीच्या चित्रपटांद्वारे भूमिका साकारत आजवर शाहरुखने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पण, असे असतानाही राष्ट्रीय पुरस्कारांसाठी आपली एकही भूमिका पात्र नसल्याचे वक्तव्य त्याने केले आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X