28 January 2020

News Flash

मुव्ही रिव्ह्यू : दंगल

स्वप्नपूर्तीच्या मार्गावर आत्मविश्वास दुप्पट करणारा ‘दंगल’ हा सिनेमा आहे. या सिनेमात झायरा आणि सुहानी या दोन्ही बालकलाकारांनी गीता-बबिताची भूमिका उत्तमपणे वठवली आहे. भावना, इच्छा, ध्यास, स्वप्न, अपेक्षाभंग, अहंकार, प्रसिद्धी, संयम असे विविध पैलू हाताळणारा हा चित्रपट नक्कीच तुम्हाला एका सुरेख प्रवासाला नेईल यात शंका नाही.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X