28 January 2020

News Flash

शिवसेना-भाजपची पोस्टरबाजी; शिवस्मारकावरुन सत्ताधाऱ्यांमध्ये श्रेयवादाची लढाई

गुरुवारी राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनात शिवसेना-भाजपमधील श्रेयवादाची लढाई दिसून आली. आता या श्रेयवादाच्या लढाईचा दुसरा अंक शिवस्मारकाच्या भूमिपुजनावरुन सुरू झाला आहे. दादरमधील शिवसेना भवन परिसरात शिवसेनेने रातोरात पोस्टर लावल्याने आता शिवस्मारकाराच्या भूमिपुजनावरुन शिवसेना-भाजपमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X