13 August 2020

News Flash

जाणून घ्या, ‘दंगल’ची पहिल्या दिवसाची कमाई

आमिर खानच्या बहुर्चित दंगल चित्रपटाने भारतीयांनाच नव्हे तर परदेशातील दर्शकांनाही भूरळ घातल्याचे दिसत आहे. भारतासोबतच हा चित्रपट समिक्षणासाठी अमेरिकेमध्ये देखील प्रदर्शित करण्यात आला होता. २१ डिसेंबरला अमेरिकेत ‘दंगल’ प्रदर्शित करण्यात आला.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X