News Flash

चार तासांच्या खोळंब्यानंतर सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल सुरू; अंबरनाथकडे जाणारा मार्ग ठप्पच

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला-अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरुन घसरल्याने पूर्णपणे कोलमडलेली मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येते आहे. कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यान सकाळी ६ च्या सुमारास लोकलचे पाच डबे घसरल्याची घटना घडली.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X