News Flash

अण्णा द्रमुकची सूत्रे शशिकलांकडे; एकमताने सरचिटणीसपदी निवड

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जवळच्या सहकारी व्ही. के. शशिकला यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X